Prayan | प्रयाण

Saniya | सानिया
Regular price Rs. 198.00
Sale price Rs. 198.00 Regular price Rs. 220.00
Unit price
Prayan ( प्रयाण ) by Saniya ( सानिया )

Prayan | प्रयाण

About The Book
Book Details
Book Reviews

मानवी नातेसंबंध, भाव-भावना, आनंद-दु:खाच्या शोधाचं चित्रण करणार्‍या कथांचा संग्रह. या कथांतील नायिका सर्वसामान्य असल्या तरी चारचौघींपेक्षा वेगळ्या आहेत. स्वतंत्र विचार करणार्‍या, जगावेगळ्या जगणार्‍या आणि प्रसंगी समाजाने ठरवलेल्या पारंपरिक स्त्री-व्यवस्थेला धुडकावणार्‍या आहेत. सानिया यांच्या सदाबहार साहित्याचा नजराणा.

ISBN: 000-0-81-861499-7
Author Name: Saniya | सानिया
Publisher: Menaka Prakashan | मेनका प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 244
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products