Prayogik Rangabhumi : Tin Ank | प्रायोगिक रंगभूमी : तीन अंक
Regular price
Rs. 248.00
Sale price
Rs. 248.00
Regular price
Rs. 275.00
Unit price

Prayogik Rangabhumi : Tin Ank | प्रायोगिक रंगभूमी : तीन अंक
About The Book
Book Details
Book Reviews
अपयशाचा धोका पत्करणं हा प्रायोगिकतेतला महत्त्वाचा भाग.हा धोका पत्करून आपली निसर्गदत्त शक्ती अन् कौशल्य जिवंत आणि सुस्थितीत राखणारी मुंबईची प्रायोगिक रंगभूमी.तिच्या तीन दशकांच्या इतिहासाचा दस्तऐवज .. 'प्रायोगिक रंगभूमी : तीन अंक'.