Prayogkalansathi Bhautikshastra |प्रयोगकलांसाठी भौतिकशास्त्र
Prayogkalansathi Bhautikshastra |प्रयोगकलांसाठी भौतिकशास्त्र
प्रयोगकलांचे विद्यार्थी विज्ञानापासून आणि म्हणून वस्तुनिष्ठ,विश्लेषणात्मक वैज्ञानिक दृष्टीकोनापासून आणि विशेषतः संगीत,नृत्याचे विध्यार्थी समाजापासून काहीसे दूर राहतात. प्रयोगकलांसाठी भौतिकशास्त्र ह्या विषयामुळे कलेचा पाठपुरावा हस्तिदंती मनोऱ्यात बसून होण्याची शक्यता कमी होते आणि कला आणि विज्ञान अशी निवड करण्याची गरज नाही ,हे ठसतं. शिवाय ह्या साऱ्या विषयांचा अभ्यास निखळ स्वरूपात नव्हे, तर प्रयोगकलांच्या संदर्भात केला जातो. ह्या पुस्तकातले नाटकघरातला प्रतिध्वनी ,रंग सिद्धांत ,वाद्य विचार हे भाग पहिले की या पुस्तकाचे स्वरूप समजून येते.