Prayogkalansathi Sanshodhanpadhati |प्रयोगकलांसाठी संशोधनपद्धती

Milind Malashe | मिलिंद मालशे
Regular price Rs. 110.00
Sale price Rs. 110.00 Regular price Rs. 110.00
Unit price
Prayogkalansathi Sanshodhanpadhati ( प्रयोगकलांसाठी संशोधनपद्धती by Milind Malashe ( मिलिंद मालशे )

Prayogkalansathi Sanshodhanpadhati |प्रयोगकलांसाठी संशोधनपद्धती

About The Book
Book Details
Book Reviews

प्रयोगकलावंतांना समीक्षेचं वावडं असण्याचं कारण नाही. स्वतःच्या कलेची चिकित्सा त्यांनी केली पाहिजे किंबहुना प्रयोगकलावंतांनी आपापल्या कलांमध्ये संशोधन करण्याची नितांत गरज आहे . साहित्याच्या संशोधनपद्धतीहून प्रयोगकलांची संशोधनपद्धती वेगळी असणं क्रमप्राप्तच आहे . परंतु शिस्त, शोधनिबंध संशोधन करू इच्छिणाऱ्या प्रयोकलावंतांनी वाचावच असं हे पुस्तक आहे.

ISBN: 978-9-38-070023-6
Author Name: Milind Malashe | मिलिंद मालशे
Publisher: Lokvangmaya Griha Prakashan | लोकवाङ्मय गृह प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 114
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products