Prem Ani Khup Khup Nantar | प्रेम आणि खूप खूप नंतर
Regular price
Rs. 405.00
Sale price
Rs. 405.00
Regular price
Rs. 450.00
Unit price

Prem Ani Khup Khup Nantar | प्रेम आणि खूप खूप नंतर
About The Book
Book Details
Book Reviews
नरेंद्र आणि दीपिका यांच्या प्रेमाची अनोखी कहाणी. प्रेमात परिस्थिती असे वेगळे वळण घेते की नरेंद्र दीपिकावर गोळी झाडतो. लेखक श्याम यांच्या साहित्याचे पडसाद दीर्घ काळ उमटत राहतात. ज्याला कोणाला या समाजाचं, संस्कृतीचं आणि सभ्यतेचे गतिशास्त्र समजून घ्यायचं असेल त्याला, तसंच ज्या कोणाचं मानवी प्रश्नांच्या रेडिमेड उत्तरांनी समाधान होणार नसेल त्यालाही श्याम यांचं साहित्य नीट अभ्यासण्यावाचून गत्यंतरच नाही.