Prem Karu Ya Pruthvivar | प्रेम करू या पृथ्वीवर
Regular price
Rs. 108.00
Sale price
Rs. 108.00
Regular price
Rs. 120.00
Unit price

Prem Karu Ya Pruthvivar | प्रेम करू या पृथ्वीवर
About The Book
Book Details
Book Reviews
उत्साह देणाऱ्या दिवसाला पाहून अंधाराला काय वाटतं? वर्षानुवर्षं एकाच जागी साचून असलेल्या तळ्याचं आयुष्य कसं आहे? जंगलं, झाडी कमी झाल्यामुळे घर हरवलेल्या प्राण्यांना काय वाटतं? पशू-पक्षी संपावर गेले तर काय होईल? या पुस्तकातल्या कविता वाचू या आणि अशा सगळ्या प्रश्नांची काय उत्तरं मिळतायत पाहू या