Premachya Gava Jave |प्रेमाच्या गावा जावे

Vasant Kanetkar | वसन्त कानेटकर
Regular price Rs. 150.00
Sale price Rs. 150.00 Regular price Rs. 150.00
Unit price
Premachya Gava Jave ( प्रेमाच्या गावा जावे by Vasant Kanetkar ( वसन्त कानेटकर )

Premachya Gava Jave |प्रेमाच्या गावा जावे

About The Book
Book Details
Book Reviews

म्हातारपण म्हणजे देखील मजा आहे... रंग आहे रंग... डोंगर चढून जाईपर्यंत काय दमछाक होईल तेवढीच. एकदा म्हातारपणाच्या शिखरावर पोचलं की सगळा आनंदीआनंद. डोंगरावर बसून प्रौढांच्या, तरुणांच्या, कुमारांच्या, बालकांच्या गमती, जमती पाहणं आणि त्यात मधून मधून शिंगं मोडून भाग घेणं, म्हणजे काय अद्भुत नशा आहे... त्यासाठी तरी म्हातारपणात मुरंब्यासारखं मुरायला हवं... हा गोड मुरंबा खाण्यासाठी --- 'प्रेमाच्या गावा जावे!'

ISBN: 978-8-17-185141-6
Author Name: Vasant Kanetkar | वसन्त कानेटकर
Publisher: Popular Prakashan Pvt. Ltd. | पॉप्युलर प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 90
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products