Prematun Premakade | प्रेमातून प्रेमाकडे

Aruna Dhere | अरुणा ढेरे
Regular price Rs. 405.00
Sale price Rs. 405.00 Regular price Rs. 450.00
Unit price
Prematun Premakade ( प्रेमातून प्रेमाकडे ) by Aruna Dhere ( अरुणा ढेरे )

Prematun Premakade | प्रेमातून प्रेमाकडे

About The Book
Book Details
Book Reviews

मैत्री, प्रेम यावर जग जगत असते. मैत्रीत वयाचे बंधन नसते; पण मैत्रीलाही काही वेळा समाजबंधन असते. विशेषतः मैत्री स्त्री - पुरूषांमधील असेल तर हे नाते नितळपणे सांभाळावे लागते. सार्वजनिक क्षेत्रातील थोरामोठ्यांचे अतिशय नाजूक संबधातील मैत्र अरुणा ढेरे यांनी 'प्रेमातून प्रेमाकडे ' मधून वाचकांपुढे उलगडले आहे.

ISBN: 978-9-38-216193-6
Author Name: Aruna Dhere | अरुणा ढेरे
Publisher: Padmagandha Prakashan | पद्मगंधा प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 256
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products