Prerana | प्रेरणा
Regular price
Rs. 315.00
Sale price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
Unit price
Prerana | प्रेरणा
About The Book
Book Details
लेखक प्रा. शिवाजीराव भोसले या पुस्तकाबद्दल मनोगत व्यक्त करताना म्हणतात, मुलांच्या डोळ्यापुढे विविध क्षेत्रातील पराक्रमांची शिखरे दिसली तर त्यांना त्या दिशेने धाव घेण्याची बुध्दी होईल. 'प्रेरणा' हे अशा शिखराचे दर्शन आहे. ही शिखरे दिसली तर ती मुलांना खुणावतील, साद घालतील. मग मुले मनाशी म्हणतील 'आपण त्या दिशेने का न जावे?' मुलांनी हे म्हणावे आणि त्या दिशेने धावत राहावे हीच माझ्यासारख्या शिक्षकाची इच्छा.या इच्छेतून साकारलेली एक लेखमाला आता पुस्तक रूपात प्रकट होत आहे.