Preshit | प्रेषित

Jayant Narlikar | जयंत नारळीकर
Regular price Rs. 225.00
Sale price Rs. 225.00 Regular price Rs. 250.00
Unit price
Preshit ( प्रेषित ) by Jayant Narlikar ( जयंत नारळीकर )

Preshit | प्रेषित

About The Book
Book Details
Book Reviews

ही जयंत नारळीकरांची पहिली विज्ञान-कादंबरी.शिक्षित मराठी समाजात वैज्ञानिक दृष्टिकोण रुजावा या हेतूने डॉ. नारळीकरांनी लेखणी हाती घेतली आणि आता ते विज्ञानकथेपासून ते विज्ञान-कादंबरीपर्यंत पोचले.वाचकांना ही कादंबरी विज्ञान आणि कथा यांची सांगड घातल्यामुळे समजायला अतिशय सुलभ असून वाचनाचा एक वेगळा आनंद ,अनुभव देऊन जाते.

ISBN: 978-9-35-091178-5
Author Name: Jayant Narlikar | जयंत नारळीकर
Publisher: Mauj Prakashan Griha | मौज प्रकाशन गृह
Translator: -
Binding: Paperback
Pages: 127
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products