Priya G. A. | प्रिय जी. ए.
Regular price
Rs. 338.00
Sale price
Rs. 338.00
Regular price
Rs. 375.00
Unit price

Priya G. A. | प्रिय जी. ए.
About The Book
Book Details
Book Reviews
जी. ए. कुलकर्णी यांनी सुनीताबाई देशपांडे यांना लिहिलेल्या निवडक पत्रांचा संग्रह १९९५ साली प्रसिद्ध झाला. १९७७ ते १९८४ अशा केवळ आठ वर्षांच्या कालखंडात जी. ए. नी सुनीताबाईंशी जो पत्रव्यवहार केला, तो इतका दीर्घ आणि भरभरुन होता, की काही थोडी पत्रे वगळून आणि उरलेली संपादित करुनही पत्रसंग्रह तीनशेपेक्षा अधिक पृष्ठांचा झाला.