Pruthviraj Chauhan | पृथ्वीराज चौहान
Regular price
Rs. 162.00
Sale price
Rs. 162.00
Regular price
Rs. 180.00
Unit price

Pruthviraj Chauhan | पृथ्वीराज चौहान
About The Book
Book Details
Book Reviews
‘चंद बरदाई’ यांच्या ‘पृथ्वीराजरासा’ ह्या चारण भाषेतील काव्यग्रंथाला अभ्यासून त्याचा गुजराथी भाषेत अनुवाद रा.रा.आत्माराम केशवजी द्विवेदी ह्यांनी केला. त्याचा आधार घेऊन पृथ्वीराज चौहान ह्यांचा इतिहास मांडणारे हे मराठीतील एकमेव पुस्तक आहे. चंद वरदायी यांचा ग्रंथ फार मोठा आहे. पण ह्या पुस्तकामुळे त्याला सारांश रुपात वाचण्याची संधी मराठी वाचकांना मिळालेली आहे.