Punarshodh Mahabhartacha | पुनर्शोध महाभारताचा

Raja Patwardhan | राजा पटवर्धन
Regular price Rs. 225.00
Sale price Rs. 225.00 Regular price Rs. 250.00
Unit price
Punarshodh Mahabhartacha ( पुनर्शोध महाभारताचा ) by Raja Patwardhan ( राजा पटवर्धन )

Punarshodh Mahabhartacha | पुनर्शोध महाभारताचा

About The Book
Book Details
Book Reviews

व्यासांचे महाभारत ही एक अजरामर साहित्यकृती आहे . महाभारत वाचताना दरवेळी नवीन संदर्भ सापडतात,नव्या गोष्टी लक्षात येतात. हजारो वर्षे ही कथा टिकून राहिली व पुढेही टिकणार आहे . 'महाभारत' या ग्रंथाबद्दल असे म्हटले जाते 'जगात सर्वत्र दिसते ते सर्व या ग्रंथात आहे. या ग्रंथात काही आढळले नाही तर ते अस्तित्वातच नाही.' 'महाभारत' ही व्यासांची वचनपूर्ती आहे . व्यासांच्या महाभारताची एक झलक वाचकांना दिसावी म्हणून हा 'महाभारताचा पुनर्शोध' .

ISBN: -
Author Name: Raja Patwardhan | राजा पटवर्धन
Publisher: Akshar Prakashan | अक्षर प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 207
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products