Punashcha Honeymoon |पुनश्च हनिमून

Sandesh Kulkarni | संदेश कुलकर्णी
Regular price Rs. 175.00
Sale price Rs. 175.00 Regular price Rs. 175.00
Unit price
Punashcha Honeymoon ( पुनश्च हनिमून by Sandesh Kulkarni ( संदेश कुलकर्णी )

Punashcha Honeymoon |पुनश्च हनिमून

Product description
Book Details

पुनश्च हनिमून एका लांबलेल्या आत्महत्येचा प्रवास. आजच्या जागतिकीकरणाच्या काळातील मध्यमवर्गीय, चाळिशीतील जोडप्याच्या वैवाहिक जीवनातील वैचारिक विसंवादाची जीवघेणी आंदोलने या दोन तासांच्या नाट्यप्रयोगात आहेत. ही आंदोलने आषाढातील भरलेले आकाश अधिक झाकोळून टाकतात. हे काही अवखळ करमणुकीचे नाटक नाही. सध्याच्या जगण्यातील विखंडतेवर हे नाटक सतत भाष्य करते. जगण्यातील अपरिहार्यता, स्त्री-पुरुष लग्नसंबंधांची सार्थकता, अर्थपूर्णता आणि कालौघातील निरर्थकता, त्यातील भाव-विषता यांच्या रंगमंचीय खेळाचे गारूड नाटक संपल्यावरही आपल्याबरोबर येते. वरकरणी मस्त चाललेल्या लग्नसंसाराच्या अंतर्मनाचे हे रंगमंचीय धिंडवडे आहेत. अशा नाटकाला सुरुवात असते, पण शेवट असतोच असे नाही. तो प्रत्येकानी आपापला समजून घ्यायचा असतो. - सतीश आळेकर

ISBN: 978-9-39-548335-3
Author Name:
Sandesh Kulkarni | संदेश कुलकर्णी
Publisher:
Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator:
-
Binding:
Paperback
Pages:
120
Language:
Marathi | मराठी
Edition:
Latest

Male Characters : 5

Female Characters : 1

Recently Viewed Products