Punha Mardhekar | पुन्हा मर्ढेकर
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price
Punha Mardhekar | पुन्हा मर्ढेकर
About The Book
Book Details
प्रस्तुत पुस्तकाबद्दल लेखिका विजया राजाध्यक्ष म्हणतात 'मर्ढेकरांची कविता : स्वरुप आणि संदर्भ'या द्विखंडात्मक पुस्तकाच्या प्रकाशनानंतरही त्या कवितेचे आणखी काही संदर्भ शोधण्याची माझी धडपड चालू राहिली. म्हणूनच नव्याने पुनर्भेटी, नवे दस्तऐवज, नवी छायाचित्रे...काळाच्या स्पर्शामुळे जीर्णशीर्ण होत चाललेले एक 'बासन',आणि या सगळ्याचे नूतनीकरण.या प्रयत्नातून 'पुन्हा मर्ढेकर'मधील हे वेगवेगळ्या वेळी लिहिलेले बारा लेख सिद्ध झाले.हे श्रेय माझे नव्हे तर मर्ढेकरांच्या कवितेचे. तिचे मराठी कवितेवरील ऋण अंशत: फेडण्यासाठी केलेली ही धडपड आहे.