Punha Navyane... | पुन्हा नव्याने ...
Regular price
Rs. 198.00
Sale price
Rs. 198.00
Regular price
Rs. 220.00
Unit price
Punha Navyane... | पुन्हा नव्याने ...
About The Book
Book Details
Book Reviews
'पुन्हा नव्याने...' या संग्रहातून लेखिका वसुंधरा घाणेकर या स्त्रीजीवन विशेषतः स्त्री-पुरुष संबंधांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात. एखाद्या कॅलिडोस्कोपमधून पाहावे तसे त्या स्त्रीपुरुषसंबंधांचे सूक्ष्म आकलन करतात आणि आपल्या कथेच्या अवकाशात सामंजसपणे व्यक्त होतात.