Punjabi Khasiyat | पंजाबी खासियत
Regular price
Rs. 45.00
Sale price
Rs. 45.00
Regular price
Rs. 50.00
Unit price

Punjabi Khasiyat | पंजाबी खासियत
About The Book
Book Details
Book Reviews
पनीर, मशरूम मटर, व्हेज कढाई, यांसारखे पदार्थ ही आता केवळ सुगरणींची किंवा उंची हॉटेल्सची मक्तेदारी राहिलेली नाही कारण ‘दिल्लीवाल्या’ उषा पुरोहितांच्या या पुस्तकाच्या मदतीने घरच्याघरी अस्सल पंजाबी पदार्थ करता येणार आहेत. भाज्यांचे भरपूर वैविध्य आणि दालफ्राय, राजमा, ढाबे की दाल अशा डाळींच्या पाककृतींचाही यात समावेश आहे. आकाराने छोटे असूनही या पुस्तकात आहे अस्सल पंजाबी पदार्थांचे वैविध्य.