Punyachi Apurvai | पुण्याची अपूर्वाई
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price
Punyachi Apurvai | पुण्याची अपूर्वाई
About The Book
Book Details
Book Reviews
अनिल अवचट यांच्या चष्म्यातून पुण्याची नवी ओळख... ओतुर या लहानशा बिनबिजलीच्या गावाहून मी झगमगत्या पुणे शहरात आल्यानंतर पुण्यानं काय काय दिलं आणि शिकवलं ..आणि लेखक या पुण्यनगरीत कसे रंगून गेले याचं हे अतिशय वाचनीय आणि वसंत सरवटे यांच्या चित्रांनी प्रेक्षणीय असं पुस्तक..