Puraskaranche Rajkaran | पुरस्कारांचे राजकारण
Regular price
Rs. 63.00
Sale price
Rs. 63.00
Regular price
Rs. 70.00
Unit price

Puraskaranche Rajkaran | पुरस्कारांचे राजकारण
About The Book
Book Details
Book Reviews
राष्ट्रीय पुरस्कारांमागचे राजकारण आणि अलीकडच्या वर्षात होत असलेले त्यांचे अवमूल्यन यासंबंधी इंग्रजी किंवा भारतीय भाषेत पुस्तक प्रसिद्ध झाल्याचे आढळत नाही. डॉ.य.दि फडके यांनी या पुस्तकात प्रथमच या पुरस्कारांच्या राजकारणाचा इतिहास पुराव्याच्या आधारे सांगितला आहे. पुरस्कारांचा वापर पदव्यांसारखा होऊ नये ,त्यांचे अवमूल्यन रोखण्यामागे त्वरित कोणते उपाय योजणे आवश्यक आहे याचाही वेध त्यांनी घेतला आहे.