Purushansathi Sope Pakatantra | पुरुषांसाठी सोपे पाकतंत्र

Snehalata Datar | स्नेहलता दातार
Regular price Rs. 68.00
Sale price Rs. 68.00 Regular price Rs. 75.00
Unit price
Purushansathi Sope Pakatantra ( पुरुषांसाठी सोपे पाकतंत्र ) by Snehalata Datar ( स्नेहलता दातार )

Purushansathi Sope Pakatantra | पुरुषांसाठी सोपे पाकतंत्र

About The Book
Book Details
Book Reviews

पुरुष असो वा कोणी शिकाऊ स्त्री... स्वयंपाकाची जुजबी माहिती नसल्यामुळे साधे पदार्थ करण्यास ते कचरत राहतात. या गरजा लक्षात घेऊन किमान स्वयंपाकतंत्र सहज अवगत व्हावे या दृष्टीने या पुस्तकाची वेगळी रचना केली आहे.

ISBN: -
Author Name: Snehalata Datar | स्नेहलता दातार
Publisher: Rohan Prakashan | रोहन प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 136
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products