Purushottamay Namha | पुरुषोत्तमाय नम:
Regular price
Rs. 50.00
Sale price
Rs. 50.00
Regular price
Rs. 55.00
Unit price
Purushottamay Namha | पुरुषोत्तमाय नम:
About The Book
Book Details
कृष्णाकाठी कुंडल आता पहिले उरले नाही... मराठी साहित्यसंस्कृतीच्या ओघामध्ये अनेक अर्थांनी तितकंच जिव्हाळ्याचं निधान बनलेले ‘पुल’ही आता राहिले नाहीत…म्हणून मनामनांत तीच वेदना, तीच खंत तीच हुरहुर…तिला थोडक्यात व्यक्त करणारी आकाशवाणी पुणे केंद्रावरील आशयसंपन्न भाषणमाला आता छापील रूपात.‘पुरूषोत्तमाय नम:’