Pushpanjali |Part - 2) | पुष्पांजली |खंड -२)
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price
Pushpanjali |Part - 2) | पुष्पांजली |खंड -२)
About The Book
Book Details
'महाराष्ट्र टाइम्स'च्या तीस वर्षांच्या संपादकीय कारकिर्दीत श्री. गोविंदराव तळवळकर यांनी अनेक मृत्युलेख लिहिले. त्यातील काही मृत्युलेखांचा संग्रह 'पुष्पांजली खंड १' प्रसिद्ध झाला. उर्वरित मृत्युलेख 'पुष्पांजली खंड २' या नावाने प्रसिद्ध होत आहेत. राजकारण, साहित्य, उद्योग, समाजकारण इत्यादी क्षेत्रांतील देशी-विदेशी मान्यवरांवरील हे मृत्युलेख त्या त्या व्यक्तीचा उत्कट परिचय तर करून देतातच, पण त्या त्या व्यक्तीच्या कार्याचा आढावा घेत असतानाच गोविंदरावांच्या चौफेर व्यासंगाचा प्रत्ययही या लेखनातून येत राहतो.