Putra Chetkinicha | पुत्र चेटकिणीचा

Rosemarie Schuder | रोझमेरी श्यूडर
Regular price Rs. 180.00
Sale price Rs. 180.00 Regular price Rs. 200.00
Unit price
Putra Chetkinicha ( पुत्र चेटकिणीचा ) by Rosemarie Schuder ( रोझमेरी श्यूडर )

Putra Chetkinicha | पुत्र चेटकिणीचा

About The Book
Book Details
Book Reviews

सतराव्या शतकात युरोपमध्ये घडलेली एक विचित्र सत्यकथा आहे ही...केपलर नावाच्या एका महान संशोधकाच्या म्हाता-या आईला चेटकीण ठरवून जिवंत जाळायचा कट आखला गेला.त्या खटल्यातून आपल्या निष्पाप आईला कसं वाचवायचं,या विवंचनेनं ग्रासलेल्या केपलरना कोणत्या मानसिक ताणतणावातून जावं लागलं,याचं भावस्पर्शी चित्रण करणा-या मूळ जर्मन कादंबरीचा हा सरस मराठी अनुवाद..

ISBN: 978-8-17-434573-8
Author Name: Rosemarie Schuder | रोझमेरी श्यूडर
Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator: Joseph Tuskano ( जोसेफ तुस्कानो )
Binding: Paperback
Pages: 206
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products