Pyasa | प्यासा

Sudhir Nandgaonkar | सुधीर नांदगावकर
Regular price Rs. 540.00
Sale price Rs. 540.00 Regular price Rs. 600.00
Unit price
Pyasa ( प्यासा ) by Sudhir Nandgaonkar ( सुधीर नांदगावकर )

Pyasa | प्यासा

About The Book
Book Details
Book Reviews

सुधीर नांदगावकर यांचे हे पुस्तक म्हणजे गुरुदत्तवरील त्यांच्या प्रेमाचा एक उत्कट आविष्कार ! गुरुदत्तच्या मृत्यूनंतर लगेचच त्याच्या घरी पोहोचलेल्या मोजक्या पत्रकारांत नांदगावकरही होते. त्यावेळी झालेल्या चर्चा, पत्रकार म्हणून कळलेल्या काही आतल्या गोष्टी "आणि गुरुदत्तविषयीचा अपार आदर यांमुळे ‘गुरुदत्तने आत्महत्या केली’ यावर नांदगावकरांचा विश्वास कधीच बसला नव्हता... सुधीर नांदगावकर यांनी या पुस्तकाच्या लेखनासाठी विशेष प्रयत्नांनी माहिती गोळा केली आहे. ‘चरित्र-कादंबरी-जीवनप्रवास’ असा एक संमिश्र घाट स्वीकारला आहे. गुरुदत्तच्या आयुष्यातल्या एरवी फार लिहिल्या-बोलल्या न गेलेल्या घटनांचे तपशील त्याच्या जगण्याचे चित्रपटनिर्मितीचे विचारप्रकियेचे काही नवे पैलू आपल्याला कळतात. आपल्या ओळखीचे चित्रपट गाणी यांचा जन्म कसा झाला या माहितीत आपण गुंतत जातो आणि अनेकदा तर त्या घटनांचे आपण जणू प्रत्यक्ष साक्षीदार आहोत असे आपल्याला वाटत राहते... -" श्रीकांत बोजेवार

ISBN: 978-9-39-032482-8
Author Name: Sudhir Nandgaonkar | सुधीर नांदगावकर
Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 312
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products