Raau | राऊ
Regular price
Rs. 360.00
Sale price
Rs. 360.00
Regular price
Rs. 400.00
Unit price

Raau | राऊ
About The Book
Book Details
Book Reviews
हिंदुस्थानभर आपल्या सत्तेची जबर बसविणाऱ्या थोरल्या बाजीराव पेशव्यांचं अवघा आयुष्यच रोमहर्षक प्रसंगांनी भरलेलं अन कर्तृत्वान भारलेलं. मुलायम सूर आणि असामान्य सौन्दर्याचा वारसा लाभलेल्या यवनी कलावती मस्तानीवर पेशव्यांची मुहब्बत जडली आणि संघर्षाचा वणवाच पेटला. इतिहासात अजरामर झालेली हि लोकविलक्षण भावकथा : 'राऊ' .