Radheya | राधेय
Regular price
Rs. 252.00
Sale price
Rs. 252.00
Regular price
Rs. 280.00
Unit price

Radheya | राधेय
About The Book
Book Details
Book Reviews
कर्ण ही महाभारतातील व्यक्तिरेखा दिसते तितकी समजायला सोपी नाही. कर्णाचे जगण्याचे प्रयोजन हे त्याच्या जन्मविषयक रहस्याभोवती फिरत राहते. मात्र हे सत्य उघडल्यानंतर कर्णाचे जगण्याचे प्रयोजनच नष्ट होईल, त्याचे आवेशपूर्ण लढाईचे अवसान गळून पडेल, या हेतूने कृष्ण व कुंती यांनी जाणीवपूर्वक कौरव-पांडव अंतिम युद्धापूर्वी सांगून पांडव सुरक्षित ठेवले, ही खंत त्याला सलत राहते. मराठी भाषाप्रेमींना आणि मनातील वेदना ठसठसत राहिलेल्य सर्वांना आपलासा वाटेल असा हा ‘राधेय’ वाचलाच पाहिजे.