Rafinama | रफीनामा
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price

Rafinama | रफीनामा
About The Book
Book Details
Book Reviews
हिंदी सिनेमा संगीताचे ‘शहंशाह-ए-तरन्नुम’ असं संबोधले गेलेले मोहम्मद रफी आपल्या सुस्पष्ट, कोमल, मखमली गायकीमुळे जगाच्या कानाकोपर्यात पोहोचले.रफी साहेबांनी आपल्या गायनाचे सुवर्णयुग निर्माण केले सदर पुस्तक त्या सार्या रोचक इतिहासाचा आलेख आहे.