Rag Darbari | राग दरबारी
Regular price
Rs. 162.00
Sale price
Rs. 162.00
Regular price
Rs. 180.00
Unit price

Rag Darbari | राग दरबारी
About The Book
Book Details
Book Reviews
तलत महमूद, सुभाष दांडेकर, प्रो. मधु दंडवते, माधुरी आणि स्नेहलता दीक्षित, प्रिया तेंडुलकर, अनंत पै, उषा मंगेशकर राजकारण, साहित्य, उद्योग, कला अशा विविध क्षेत्रांत लखलखीत कामगिरी केलेली वलयांकित व्यक्तिमत्त्वं. त्यांच्या जीवनप्रवासातले लक्षणीय टप्पे अन् अविस्मरणीय क्षण टिपणारी, वाचकाला एका संपन्न बहारदार मैफिलीत सामील करून घेणारी वेधक शब्दचित्रं