Ragda | रगडा
Regular price
Rs. 158.00
Sale price
Rs. 158.00
Regular price
Rs. 175.00
Unit price

Ragda | रगडा
About The Book
Book Details
Book Reviews
आपले अनुभव आणि निष्ठा यांच्याशी प्रामाणिक राहून वास्तववादी लेखन करताना खेड्यापाड्यातील समग्र जीवनाचा चित्रदर्शी आलेख श्री सदानंद देशमुख मांडतात. मानवी जीवनाबद्दल असणारा अंतस्थ कळवळा आणि मानवाच्या सुखकारी जीवनाचा ध्यास यामुळे त्यांचे साहित्य नैतिक उंचीवर जातं, काव्यात्म व संस्मरणीय अनुभूती देण्याची शक्ती ठेवते. त्यामुळेच विशिष्ट प्रदेशाच्या बोलीत लिहूनही संवादाची क्षमता असलेल्या, कुठेही पारंपारिक न होता, मांडणीचा अंगभूत वेग घेऊन येणाऱ्या त्यांच्या 'रगडा' या संग्रहातील कथा आणि दीर्घ कथा लक्षवेधी ठरल्या आहेत.