Rahe Na Rahe Hum |रहें न रहें हम

Shantaram Mankikar | शांताराम मंकीकर
Regular price Rs. 160.00
Sale price Rs. 160.00 Regular price Rs. 160.00
Unit price
Rahe Na Rahe Hum ( रहें न रहें हम by Shantaram Mankikar ( शांताराम मंकीकर )

Rahe Na Rahe Hum |रहें न रहें हम

About The Book
Book Details
Book Reviews

मधुर संगीत जसे ऐकणाऱ्याला डोलायला लावते. त्याचप्रमाणे हे पुस्तक वाचकांना आठवणींच्या हिंदोळ्यावर नेते, डोलवते. याचे कारण दुर्मिळ माहिती आणि मंकीकरांची भाषा. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावान संगीतकार, कवी, गीतकार, पार्श्वगायक – पार्श्वगायिका यांची रंजक माहिती एकत्रित स्वरुपात क्वचितच कुठे असेल. ती माहिती शांताराम मंकीकर यांनी परिश्रमपूर्वक एकत्र करून ‘रहे न रहे हम’मध्ये मांडली आहे. "पहिल्या महिला संगीतकार सरस्वतीदेवी धार्मिक आणि पौराणिक चित्रपट अधिक संख्येने वाट्याला येऊन देखील सातत्याने श्रवणीय गाणी देणारे संगीतकार एस.एन. त्रिपाठी तुलनेने मोजकेच हिंदी चित्रपट करून देखील सर्वांच्या स्मरणात राहिलेले वसंत देसाई गुणी संगीतकार दत्ताराम यांच्याबद्दल मंकीकर भरभरून लिहितात. या लेखनाला लालित्याचा पदर आहे. जी.एस. कोहली गणेश इक्बाल कुरेशी जानी बाबू अशा फारशा प्रसिद्धीस न आलेल्या प्रतिभावंतांबद्दल मंकीकर यांनी लिहिले आहे.हिंदीतील गीतकार हिंदी संगीत क्षेत्रातील वादक कलाकार यांच्याबद्दलचा तपशील देखील शांताराम मंकीकर ‘रहे ना रहे हम’ मध्ये नोंदवितात. चित्रपटाचे सुवर्णयुग मधुर करणाऱ्यांमध्ये सुखार्थाने आघाडीवर नसलेल्या कलाकारांचाही वाटा होता. त्याकडे नेमकेपणाने लक्ष वेधणारे हे पुस्तक आहे."

ISBN: 000-8-18-773206-4
Author Name: Shantaram Mankikar | शांताराम मंकीकर
Publisher: Pratik Prakashan | प्रतीक प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 212
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products