Rahile Dur Ghar Majhe |राहिले दूर घर माझे

Shafaat Khan | शफाअत खान
Regular price Rs. 100.00
Sale price Rs. 100.00 Regular price Rs. 100.00
Unit price
Rahile Dur Ghar Majhe ( राहिले दूर घर  माझे by Shafaat Khan ( शफाअत खान )

Rahile Dur Ghar Majhe |राहिले दूर घर माझे

About The Book
Book Details
Book Reviews

दंगलीच्या निमित्ताने खान यांना सुचलेलं हे नाटक आहे. पण हे नाटक फाळणीचं नाही ,दंगलीचे नाही किंवा 'हम सब एक' असा भाबडा प्रचार करण्यासाठी ते लिहिलेलं नाही. नाकारलेली,तोडून टाकलेली,तुटलेली,अलग पडलेली - धास्तावलेली माणसं ... पुनः उभी राहतात. जात,धर्म,मुलांसोबत देशापल्याड जाऊन एकमेकांना जीवापाड जपतात. एकमेकांच्या आधारानं पुन्हा घरं उभी करतात,स्वप्न बघतात !निर्भयपणे उभी राहतात .. त्यांचच हे नाटक आहे. प्रेक्षकांना मुळापासून हलवण्याचा सामर्थ्य 'राहिले दूर घर माझे' या नाटकात आहे.

ISBN: -
Author Name: Shafaat Khan | शफाअत खान
Publisher: Shabdalay Prakashan | शब्दालय प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 79
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products