Raigad : Kay Janal ? Kay Pahal ? | रायगड : काय जाणाल ? काय पाहाल ?

Shivprasad Mantri | शिवप्रसाद मंत्री
Regular price Rs. 45.00
Sale price Rs. 45.00 Regular price Rs. 50.00
Unit price
Raigad : Kay Janal ? Kay Pahal ? ( रायगड : काय जाणाल ? काय पाहाल ? ) by Shivprasad Mantri ( शिवप्रसाद मंत्री )

Raigad : Kay Janal ? Kay Pahal ? | रायगड : काय जाणाल ? काय पाहाल ?

About The Book
Book Details
Book Reviews

रायगड : काय जाणाल? काय पाहाल? राजधानी स्वराज्याची रायगड म्हणजे शौर्य , पुरुषार्थ , निर्धार राष्ट्रधर्म यांचे प्रतीक . आमच्या गतवैभवाचा , देदीप्यमान इतिहासाचा अलौकिक वारसा रायगड बुलंद आहे! बेलाग आहे! अभेद्य आहे ! अजिंक्य आहे !रायगड रायगड आहे. या नावातच सारे काही आहे. रायगड म्हणजे प्रेरणा,स्फूर्ती,जोश याचा वाहता झरा ! रायगड म्हणजे मूर्तिमंत चैतन्य! रायगडास जावे , अनुभवावे आणि भरपूर चैतन्य घेऊन यावे.

ISBN: 978-9-38-842429-5
Author Name: Shivprasad Mantri | शिवप्रसाद मंत्री
Publisher: Vishwakarma Publications | विश्वकर्मा पब्लिकेशन्स
Translator: -
Binding: Paperback
Pages: 65
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products