Railchakra | रेलचक्र
Regular price
Rs. 216.00
Sale price
Rs. 216.00
Regular price
Rs. 240.00
Unit price
Railchakra | रेलचक्र
About The Book
Book Details
रेल्वे खात्यात सुमारे ४० वर्षे सेवा बजावलेल्या व्यंकटेश बोर्गीकर यांनी आपल्या रेलचक्र या पुस्तकात मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणार्या उपनगरीय सेवेबरोबरच भारतीय रेल्वेचं जाळं, कार्यप्रणाली, रेल्वेसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प का सादर केला जातो, यांसारख्या अनेक गोष्टींचा धांडोळा साक्षेपाने घेतला आहे. वाचकांना या पुस्तकातून रेल्वेविषयी इत्थंभूत माहिती मिळते. स्पर्धा परीक्षा देणार्यांसाठीही हे पुस्तक उपयुक्त ठरेल.