Raja Ravi Varma | राजा रवि वर्मा

Ranjeet Desai | रणजित देसाई
Regular price Rs. 446.00
Sale price Rs. 446.00 Regular price Rs. 495.00
Unit price
Raja Ravi Varma ( राजा रवि वर्मा ) by Ranjeet Desai ( रणजित देसाई )

Raja Ravi Varma | राजा रवि वर्मा

About The Book
Book Details
Book Reviews

राजा रविवर्मा या अजरामर चित्रकाराच्या जीवनावरील श्रेष्ठ कादंबरी.या कादंबरीत प्रसिद्ध चित्रकार राजा रविवर्मा यांची जीवनकहाणी चित्रमय शैलीत सांगण्यात आली आहे. कादंबरीची सुरुवात होते ती, निसर्गरम्य केरळमधल्या किलीमनुर या गावातून. या गावात रवीवर्मांच बालपण गेल. कादंबरीत तरुण वयात झालेली त्यांची जडणघडण,त्यांच्या काकाकडे-राजा रविवर्माकडे घेतलेले चित्रकलेचे शिक्षण यांचे ओघवत्या शैलीत वर्णन केले आहे.

ISBN: 978-8-17-766451-5
Author Name: Ranjeet Desai | रणजित देसाई
Publisher: Mehta Publishing House | मेहता पब्लिशिंग हाऊस
Translator: -
Binding: Paperback
Pages: 300
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products