Rajan Gawas Yanche Kathatma Sahitya | राजन गवस यांचे कथात्म साहित्य
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Unit price

Rajan Gawas Yanche Kathatma Sahitya | राजन गवस यांचे कथात्म साहित्य
About The Book
Book Details
Book Reviews
नव्या पिढीचे लेखक गोविंद काजरेकर यांनी राजन गवस यांच्या कथात्म साहित्याची वैशिष्टय शोधण्याचा प्रयत्न येथे केला आहे. त्यांच्या साहित्यातील व्यक्त होणारी विविध आशयसूत्रे ,त्यासाठी त्यांनी वापरलेली भाषाशैली आणि रचना तंत्रे , वास्तवता लेखकाची नैतिकता आणि वैचारिक वाङ्मयीन मूल्ये या साऱ्या गोष्टींचा उहापोह येथे केला आहे.