Rajashri Shahu Chhatrapati | राजर्षी शाहू छ्त्रपती
Rajashri Shahu Chhatrapati | राजर्षी शाहू छ्त्रपती
प्रगती पर सामाजिक स्थित्यंतरांसाठी आवश्यक ते विचार मांडून ते कृतीत आणण्यासाठी परिणामकारक अशी ऐतिहासिक भूमिका जे वठवतात अशा महापुरुषां पैकीच राजश्री शाहू छत्रपती हे एक महापुरुष होते. हरिजन व गिरीजन यांची गुलामगिरी नष्ट करून त्यांना सर्व मानवी हक्क दिले. अनेक कलांचा चहाता आणि आश्रयदाता असणाऱ्या शाहू महाराजांनी काळाच्या पुढे विचार करत आपल्या संस्थानात अनेक सामाजिक सुधारणा घडवून आणल्या. भारतात नवसमाज निर्मितीसाठी एक सामाजिक क्रांतिकारक नेता म्हणून त्यांनी जी महान कामगिरी केली ती धनंजय कीर यांच्या या सविस्तर चरित्रा मधून वाचावयास मिळते.