Rajendra Pol Yanchi Gajaleli Pathanatye |राजेंद्र पोळ यांची गाजलेली पथनाटये
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 200.00
Regular price
Rs. 200.00
Unit price
Rajendra Pol Yanchi Gajaleli Pathanatye |राजेंद्र पोळ यांची गाजलेली पथनाटये
Product description
Book Details
कीर्तन,पोवाडा,भारूड अशा विविध लोककलांमधून पथनाटय साकार होत असते,यात काहीवेळा सामाजिक विसंगतीवर हळुवार चिमटा घेतलेला असतो... तर काही वेळा सामाजिक प्रश्न उस्फूर्तपणे मांडलेला असतो..विविध विषयांचा हलकेच समाजमनाचा ठाव घेत साकार झालेल्या १९ पथनाट्यांनी सिद्ध झालेलं हे पुस्तक आहे.