Rajeshree | राजेश्री

N. S. Inamadar | ना. सं. इनामदार
Regular price Rs. 540.00
Sale price Rs. 540.00 Regular price Rs. 600.00
Unit price
Rajeshree ( राजेश्री ) by N. S. Inamadar ( ना. सं. इनामदार )

Rajeshree | राजेश्री

About The Book
Book Details
Book Reviews

शिवाजी राजांच्या, अखेरच्या सहा-सात वर्षांत घडलेल्या घटनांचा कलात्मक मागोवा घेण्याचा हा प्रयत्न आहे. चारही पुरुषार्थ गाजवून जीवन कृतार्थपणे जगलेल्या महाराजांच्या व्यक्तिमत्वाला आयुष्याच्या संध्याकाळी एका प्रचंड आवर्ताला तोंड द्यावे लागले. राजा आणि माणूस दोन्ही संकटात सापडले. पण समूळ नष्ट होण्याचं आव्हान शिवाजीतल्या माणसानं विलक्षण ताकदीनं पेललं भारतीय संस्कृती आंतर्बाहय जगणाऱ्या या माणसानं अवघ्या मानवजातीला जगण्याची प्रेरणा देता देता आहुती कशी दिली याची कथा म्हणजे 'राजेश्री'.

ISBN: -
Author Name: N. S. Inamadar | ना. सं. इनामदार
Publisher: Continental Prakashan | कॉन्टिनेन्टल प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 693
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products