Rajkiya Hatya | राजकीय हत्या
Regular price
Rs. 630.00
Sale price
Rs. 630.00
Regular price
Rs. 700.00
Unit price

Rajkiya Hatya | राजकीय हत्या
About The Book
Book Details
Book Reviews
अलीकडच्या इतिहासात,जगात अशा राजकीय हत्या कित्येक झाल्या. त्यातील या काही राजकीय हत्यांचे विश्लेषण करत असताना त्यावेळच्या राजकीय,सामाजिक,आर्थिक घटनांचे, पेच प्रसंगाचे,व्यक्ति-विशेषांचे विश्लेषण, काही थरारक घटनांचे चित्रण असा भरगच्च मजकूर असल्याने हे पुस्तक केवळ ऐतिहासिक लिखाण न राहता 'थ्रिलर' आणि वाचनीय झाले आहे.