Rajyaghataneche Ardhashatak | राज्यघटनेचे अर्धशतक
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price

Rajyaghataneche Ardhashatak | राज्यघटनेचे अर्धशतक
About The Book
Book Details
Book Reviews
भारताची राज्यघटना कार्यान्वित होऊन ५० वर्षे उलटली. या काळात ही घटना कशी राबवली गेली? घटनेने नागरिकांना जी आश्वासने दिली होती ती पूर्ण करण्याचा दिशेने कितपत वाटचाल झाली? नवभारताचे जे चित्र राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वांत घटनाकारांनी रेखाटले होते त्या दिशेने आपण पाउले टाकली की विरूद्ध दिशेने? लोकशाही, समता, स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता, बंधुभाव यांसारख्या घटनेच्या मुलभूत वैशिष्टयांशी आपण किती प्रामाणिक राहिलो? या व अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न नरेन्द्र चपळगावकर 'राज्यघटनेचे अर्धशतक' मध्ये कळकळीने करतात.