Ramrani Tarabai | रामराणी ताराबाई

Ramrani Tarabai | रामराणी ताराबाई
पूर्वीच दूरदृष्टी राखून... त्या लहानपणी युद्धतंत्र शिकल्या होत्याच. त्याचा त्यांना पतिराजांच्या मृत्यूनंतर बादशहाच्या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी मोठाच फायदा झाला... तो थोड्याथोडक्या काळासाठी नाही तर इ.स. १७०० ते १७०७ पर्यंत, औरंगजेबाचा मृत्यू होईपर्यंत... अनेक माणसांचा 'उभा जन्म' हा 'निरनिराळी' लढाई करण्यातच निघून जातो. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर ताराबाईंनी 'मराठी कुरुक्षेत्रावर' आणि कौटुंबिक, नैतिक लढाई खेळली ती पुत्राच्या छत्रपती पदासाठी... परन्तु औरंगजेब बादशहाला तोंड देताना तीन महिन्याच्याच काळात परळी, पुरंदर, सातारा आणि पन्हाळा येथील किल्ले घेतले. एका स्त्रीने हे काम करणे हे आजच्या स्त्रीला अभिमानाची गोष्ट आहे .