Ran Durga | रण दुर्ग
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Unit price
Ran Durga | रण दुर्ग
About The Book
Book Details
स्त्री-पुरुष नातेसंबंधांवर भाष्य करणारं, एकाच वेळी पतिपत्नी आण मैत्रीच्या नात्यातले भिन्न पैलू, तसंच बदलत जाणार्या त्यातल्या संदर्भांचा शोध घेणारं हे पुस्तक. विभक्त संसारात होणार्या कुचंबणेतून मार्ग काढणार्या आणि घेतलेल्या निर्णयाशी ठाम असलेल्या स्त्री व्यक्तिरेखांचा मागोवा घेत बोकीलांनी त्याला भावभावना आणि निसर्गवर्णनाची जोड दिली आहे.