Ranangan |Vishram Bedekar) | रणांगण |विश्राम बेडेकर)
Regular price
Rs. 162.00
Sale price
Rs. 162.00
Regular price
Rs. 180.00
Unit price
Ranangan |Vishram Bedekar) | रणांगण |विश्राम बेडेकर)
About The Book
Book Details
'रणांगण' ही एक गाजलेली मराठी कादंबरी. साहित्याचा मानदंड. कथेतील बर्याचशा व्यक्तिरेखा सामान्य भारतीय असल्या तरी कथेत साकारलेलं हे जग भारतीय जीवनापेक्षा वेगळं आहे. अनोखं आहे. जिनिव्हा ते मुंबई या दरम्यान प्रवासी वाहतूक करणार्या इटालियन बोटीतील विश्व त्यात साकारलं आहे. त्यानंतरचा भाग परदेशातील. हॅर्टा कादंबरीची नायिका. शुचीतेचं प्रतिक. अन्य पात्रही अनोळखी वाटणारी; पण मानवी स्वभाव ओळखीचे. आज इतक्या वर्षानंतरही कादंबरीचे ताजेपण टिकून आहे. चिरकाल टिकणारी मूल्ये उलगडणारी प्रवाही भाषा हे कादंबरीचे एक वैशिष्ट्य.