Ranbakhar | रानबखर
Regular price
Rs. 90.00
Sale price
Rs. 90.00
Regular price
Rs. 100.00
Unit price

Ranbakhar | रानबखर
About The Book
Book Details
Book Reviews
आदिवासी म्हणजे ' रानातले राजे ' अशीच आजवरची रूढ प्रतिमा. पण गेल्या पंचवीस-तीस वर्षात आदिवासींच्या जगण्याचे अनेक कंगोरे समोर येत आहेत. त्यात कुपोषणापासून विस्थापनापर्यंत आणि स्वशासनापासून ते नक्षलवादापर्यंत अनेक बाबी आहेत. या संदर्भात गेली दहा-बारा वर्षं नाशिक-ठाणे-नंदुरबार या पट्ट्यातील आदिवासींसोबत त्यांच्यातलाच एक बनून राहिलेल्या आणि त्यांच्याच नजरेतून त्यांची सुख-दुःखं बघण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका कार्यकर्त्याने सांगितलेली हि रानबखर.