Rang Antarangatale | रंग अंतरंगातले
Regular price
Rs. 90.00
Sale price
Rs. 90.00
Regular price
Rs. 100.00
Unit price

Rang Antarangatale | रंग अंतरंगातले
About The Book
Book Details
Book Reviews
या कथासंग्रमध्ये ... मातृत्त्वाचे महन्मंगलवगैरे स्वरूप तर राहू द्याच, पण किमान माणुसकीही अशा मातृत्वाच्या वेळी त्या स्त्रीच्या वाट्याला येत नाही अशा आणि एकतर पुरुषप्रधान संस्कृतीतील समाजमान्य संकेत, त्यातच दारिद्र्य आणि आरोग्याचा प्रश्न या तिढ्यात सापडलेल्या स्त्रियांच्या अनेकविध समस्यांचे तपशील हकीगतींमधून मांडलेले आहेत. विविध वयोगटांतील स्त्रियांच्या समस्यांबाबत विचार करायला भाग पाडणार्या या हकीगती आहेत.