Rangadevteche Aanglaroop |रंगदेवतेचे आंग्लरूप
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 250.00
Regular price
Rs. 250.00
Unit price
Rangadevteche Aanglaroop |रंगदेवतेचे आंग्लरूप
About The Book
Book Details
Book Reviews
पाश्चात्त्य रंगभूमीवरील जागतिक दर्जाच्या अमेरिकन नाटककार दारिओ फो, नॉर्वेजियन नाटककार जॉन ओलाव फॉसे, रशियन नाटकार एव्हगेनी श्वार्टस यांच्याबरोबर मराठी रंगभूमीवरील गिरीश कर्नाड, विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार यासारख्या दिग्गज नाटकारांची नाटके एकत्रित पाहायला मिळणे ही नाट्यरसिकांसाठी पर्वणीच! मुंबईतील अमराठी रंगभूमीमुळे नाट्यरसिकांना ही संधी मिळते. प्रा अविनाश कोल्हे यांनी रंगदेवतेचे आंग्लरूप या पुस्तकात काही निवडक परीक्षणे दिली आहेत.