Rangadya Durgavaibhavacha Khajina | रांगड्या दुर्गवैभवाचा खजिना
Regular price
Rs. 176.00
Sale price
Rs. 176.00
Regular price
Rs. 195.00
Unit price

Rangadya Durgavaibhavacha Khajina | रांगड्या दुर्गवैभवाचा खजिना
About The Book
Book Details
Book Reviews
पन्हाळा किल्ल्याचे स्थान आणि महत्त्व लक्षात घेऊन शिवछत्रपतींनी स्थापन केलेला पन्हाळा, त्याच्या ऐतिहासिक कामगिरीसह नव्या पिढीसमोर येण्याची गरज आहे. त्या दृष्टीने तापकीर यांनी ‘रांगड्या दुर्गवैभवाचा खजिना : कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले’ या आपल्या पुस्तकात दिलेली माहिती खूप मोलाची आणि उपयुक्त आहे. पन्हाळा, विशाळगडाबरोबरच तुपाची विहीर असलेला पावनगड, अणुस्कुराजवळचा निबिड जंगलातील मुडागड आणि दाजीपूर अभयारण्यातील शिवगडाची माहिती देऊन तापकीर यांनी शिवभक्तांना आणि अभ्यासकांना या दुर्लक्षित किल्ल्यांचा परिचय करून दिला आहे.