Rangalya Ratri | रंगल्या रात्री
Regular price
Rs. 144.00
Sale price
Rs. 144.00
Regular price
Rs. 160.00
Unit price
Rangalya Ratri | रंगल्या रात्री
About The Book
Book Details
'रात्र' हेच ज्या कलावंतांचे आयुष्य असते, त्यांना दररोज भेटणाऱ्या रात्रींविषयी काय वाटते? रात्र रंगत जाते, आयुष्य पुढे नेते, रंगलेल्या रात्री मनाच्या तळघरात जपून ठेवता येतात,रंगलेल्या रात्री बरोबर घडत जाणारे,कलावंतांचे रात्रीत गुंतून पडलेले वर्तुळाबाहेरचे आयुष्य आपल्याला अस्वस्थ करते. अशा अनेक कलावंतांचे शब्दानुभव म्हणजे रंगल्या रात्री.