Rangandhala | रंगांधळा

Ratnakar Matkari | रत्नाकर मतकरी
Regular price Rs. 198.00
Sale price Rs. 198.00 Regular price Rs. 220.00
Unit price
Rangandhala ( रंगांधळा ) by Ratnakar Matkari ( रत्नाकर मतकरी )

Rangandhala | रंगांधळा

About The Book
Book Details
Book Reviews

रत्नाकर मतकरी यांच्या अत्यंत नावजलेल्या गूढकथामंध्ये ‘रंगांधळा’ गणली जाते. तिची केंद्रीभूत कल्पना खरोखरच नावीन्यपूर्ण आणि चमत्कृतीपूर्ण आहे. वाचकांना शेवटी आणखी एक धक्का देणारी मतकरींचा मास्टर स्ट्रोक या कथेची परिणामकारकता वाढतो. रंगांशी निगडित असणाऱ्या परिचित संवेदनेला मतकरींनी उलटेपालटे करून, ‘रंगाच्या अभावाऐवजी रंगांच्या अतिरंजित जाणिवेचे परिणाम दिले आहे; त्यामुळे चित्रकाराच्या चित्रांवर पडलल्या प्रभावाचे स्वरूपही दाखवले आहे.उत्कंठावर्धक निवेदनशैलीमुळे आणि थरारक कथा कल्पनांमुळे या गूढकथा वाचकांना गुंतवून ठेवतात.

ISBN: 978-8-17-766949-7
Author Name: Ratnakar Matkari | रत्नाकर मतकरी
Publisher: Mehta Publishing House | मेहता पब्लिशिंग हाऊस
Translator: -
Binding: Paperback
Pages: 196
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products