Rangmanchkala |रंगमंचकला
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 300.00
Regular price
Rs. 300.00
Unit price
Rangmanchkala |रंगमंचकला
Product description
Book Details
Book reviews
स्तानिस्लावस्की... जगभरच्या रंगकर्मींसाठी एक अत्यंत आदरणीय नाव. अभिनय ही केवळ रंगमंचावर सादर करण्याची कला नसून स्वेच्छेने निवडलेले जीवितकार्य होय, अशी त्याची धारणा. या जीवितकार्याची पूर्वतयारी आत्मशुद्धीपासून होते, अशी त्याची श्रध्दा. रंगमंचावरचा सहजसुलभ वावर, प्रभावी शब्दफेक, अर्थपूर्ण विराम यांविषयी त्याने केलेले मार्गदर्शन म्हणजे रंगमंचकला .स्तानिस्लावस्की ही अजरामर मार्गदर्शनदीपिका आता मराठीत सादर.
ISBN: 978-8-17-434989-7
Author Name: Konstantin Stanislavski | कनस्तंतीन स्तानिस्लावस्की
Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator:Omkar Govardhan | ओंकार गोवर्धन
Binding: Paperback
Pages: 195
Language: Marathi | मराठी
Edition: Latest
Male Characters :
Female Characters :
Customer Reviews
Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)